शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! मराठमोळ्या दाम्पत्याने ६५ वर्षांनी पुन्हा लग्न केलं; पाहा झक्कास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 15:02 IST

८१ वर्षीय आजोबांनी ७२ वर्ष आजींशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहेत

माणसं शरीराने वयस्कर दिसत असली तरी वयाने मात्र तरूणच असतात. लग्न करून संसार थाटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. लग्नाला आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा जोडप्यानं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील दाम्पत्याचा हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. ८१ वर्षीय आजोबांनी ७२ वर्ष आजींशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीताराम हिरवाले आणि  निर्मला इंगोले या वृद्ध दाम्पत्याने पुन्हा एकदा लग्न केले आहे. 

आई वडिलांच्या लग्नाच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याच्या मुलांनी पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आहे. सीताराम आणि निर्मला यांचा विवाह १९५५ मध्ये खंडाळा येथे  संपन्न झाला होता. त्यावेळी निर्मला या ६ वर्षाच्या होत्या तर सीताराम हे १५ वर्षांचे होते. या वृद्ध दाम्पत्याचा मोठा मुलगा हा शेतकरी आहे.  यांनी सांगितले की, ''आई बाबांच्या लग्नाला  ६५ वर्ष पूर्ण झाली पण त्यांच्याकडे लग्नाच्या आठवणी मात्र नाहीत. म्हणून आम्ही पुन्हा एकदा प्रथा परंपरांनुसार लग्न लावून देण्याचा विचार केला. ''

५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो

या दाम्पत्याने लग्न करताना पुन्हा एकदा हळदीचा कार्यक्रम केला आणि सप्तपदी सुद्धा घेतली. या दाम्पत्याचा लहान मुलगा ग्राम सेवक आहे. त्यांनी सांगितले की, ''ही कल्पना माझ्या डॉक्टर असलेल्या मुलीची होती. त्यानंतर लग्नाच्या पत्रिका छापून  ५० लोकांना आमंत्रण देण्यात आलं. या सोहोळ्यात संपूर्ण कुटूंब सहभागी होते. जेव्हा नातवड्यांनी आजीआजोबांना आग्रह केला तेव्हा ते या लग्नासाठी तयार झाले.''  आता सर्वत्र या आगळ्या वेगळ्या  लग्नाची चर्चा होत आहे. VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके