शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाचा पहिलाच दिवस अन् पूर्वसंध्येला महिला खासदाराचं बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:23 IST

अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले फोटो.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या अनेक कारणांमुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. त्या सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच नुसरत जहां यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बोल्ड फोटोज शेअर केले आहे. सध्या त्यांच्या फोटोजना चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

नुसरत जहां यांनी व्हाईट कलरचं ऑफ शोल्डर टॉप परिधान केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यांनी डेनिम शॉर्ट्सही परिधान केली आहे. त्यांनी आपल्या फोटोला ‘फ्रॉम अनदर पॉईंट ऑफ व्ह्यू’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोवर फायर आयकन टाकत कमेंट केलं आहे. खासदार असण्यासोबतच नुसरत जहां या अभिनेत्रीदेखील आहेत. नुसरत जहां यांनी ‘खिलाडी’, ‘शोत्रु’, ‘खोका ४२०’, ‘जमाई’, ‘लव एक्स्प्रेस’ आणि ‘क्रिसक्रोस’ या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँSocial Mediaसोशल मीडिया