शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Tracker to Boyfriend's Car: तरुणीने बॉयफ्रेंडच्या गाडीला लावला ट्रॅकर; स्ट्रिप क्लबमध्ये सापडला, मागोमाग ती पण पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:56 IST

Relationship, Tracker to Boyfriend's Car: प्रियकराचा बदला घेण्याचा अजब प्रकार ऐकून सोशल मीडियावर सगळेच थक्क झाले.

पुण्याच्या महिलेने पतीचा रंगेलपणा पकडण्यासाठी तिच्या कारला ट्रॅकर लावल्याची घटना खुप गाजलेली. अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. या तरुणीचा बॉयफ्रेंड तिला फसवत होता. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी तरुणीने त्याच्या कारला ट्रॅकर लावला होता. तो मौजमज्जा करण्यासाठी क्लबमध्ये गेला होता. तिथे तिने त्याला असा काही धडा शिकवला की तो पुन्हा त्या क्लबमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही. 

ट्रॅकरमुळे बॉयफ्रेंड स्ट्रीप क्लबमध्ये गेल्याचे तरुणीला समजले. ती त्याच्या मागोमाग तिथे पोहोचली. मिसी पीटरसन (Missy Peterson) या तरुणीने हा प्रकार टिकटॉकवर शेअर केला आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार मिसीला तिच्या बॉयफ्रेंडने खोटे सांगितले आणि चुकीची लोकेशन शेअर केली. मिसीला तो कुठे आहे ते समजले होते. तो एका स्ट्रिप क्लबमध्ये होता. मिसी त्याच्या समोर अशीतशी गेली नाही, तर त्याच्या समोरच ती क्लबच्या स्टेजवर होती. 

मी त्या क्लबमध्ये डान्स करणाऱ्या तरुणींना भेटले आणि खरी गोष्ट सांगितली. त्यांनी मला त्यांच्यासोबत घेण्यास तयारी दाखविली. यामुळे मी त्यांच्यासोबत डान्सर म्हणून स्टेजवर गेली. तिथे खाली माझा बॉयफ्रेंड बसला होता. मला अचानक स्टेजवर पाहून तो हैराण झाला. मिसीने त्याला तिथूनच मोठ्या आवाजात म्हटले, तुला शो पहायचा होता, चल मी दाखवते तुला शो...

मिसीच्या या व्हिडीओला ३९ लाख व्यूव्ज मिळाले आहेत. तसेच पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हजारोंनी तो शेअर केला आहे. प्रियकराचा बदला घेण्याचा अजब प्रकार ऐकून सोशल मीडियावर सगळेच थक्क झाले. अनेक महिलांनी मिसीला पाठिंबा दिला आणि अशा व्यक्तीशी संबंध तोडल्याबद्दल तिचे कौतुक केले. तरी काही लोक मिसीच्या या गोष्टीवर शंका घेत आहेत. अशा क्लबमध्ये नर्तकांचा विमा उतरवला जात असतो, तसेच त्यांची कसून तपासणी होते. यामुळे स्टेजवर जाणं कुणालाही इतकं सोपं नसतं, असे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप