शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाहावं ते नवलंच! घर आहे की भिंत? Video पाहून नेटकरी चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:47 IST

सोशल मीडियावर एका घराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Social Viral :सोशल मीडियावर एका घराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील घर दिसायला अगदी छान वाटतंय.  पण, या घराचा कोपरा पाहिल्यावर खरं प्रकरण काय ते तुम्हालाही समजेल. हे अनोख्या पद्धतीचं घर  पाहून काहींनी तर डोक्यालाच हात लावला आहे.

सोशल मीडियावर आपण असे काही व्हिडिओ पाहतो, ज्यावर विश्वास ठेवणं   फारचं अवघड असतं. अलिकडेच इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ  चर्चेचा मुद्दा बनलाय. हा  व्हिडिओ पाहून काही जण हैराण झाले आहेत. याउलट नेटकरी लोटपोट हसत आहेत. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक सुंदर असं घर आपल्याला पाहायला मिळतंय. या घराच्या समोरील बाजुने जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर तुम्ही या घराच्या रचनेचं कौतुक कराल. पण, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घराचा कोपरा पाहिलात तर तुम्हाला सत्यस्थिती  समजेल. एखाद्या भिंतीप्रमाणे या घराची रचना करण्यात आली आहे. असं सुद्धा घर असतं का? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना पडलाय.

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या घरामध्ये जायचा रस्ता कुठेय? अशी कमेंट एका यूजरने केली आहे.  ''हा व्हिडिओ पाहून मला तर चक्कर येतेय'' असं दुसरा नेटकरी म्हणतोय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया