शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर प्रेमी युगुलाचा रोमान्स; Video Viral होताच कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:37 IST

Couple Romance In Mumbai Local Train : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mumbai Couple Kissing Video Viral । मुंबई: मुंबईच्यालोकल ट्रेनमध्ये एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक लोक रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक जोडपे रोमान्समध्ये गुंतले आहे. तर त्यांच्या समोरील सीटवर देखील एक तरुणी तरुणाच्या मांडीवर बसून मोबाईल फोन वापरत आहे. सार्वजनिक ठिकाणी तरूणाईचे अश्लील चाळे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक जोडपे प्रवास करत होते. ट्रेनमध्ये इतरही बरेच प्रवासी होते. अशातच एक जोडपे सर्वांसमोर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुण तरुणीला मिठी मारून तिचे सतत चुंबन घेत असल्याचे दिसून येते. तसेच या प्रेमी युगुलाच्या समोरील सीटवर देखील एक जोडपे असल्याचे दिसत आहे.

लोकल ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा रोमान्समुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रोमान्स करत असलेल्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणाऱ्या या जोडप्यावर नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर युजरने लिहिले आहे की, "मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक जोडपे सांताक्रुज ते लोअर परळदरम्यान प्रवास करताना रोमान्स करत आहे."

या व्हायरल व्हिडीओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. मुंबई लोकल ट्रेनचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत लोक या जोडप्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबईlocalलोकलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टrailwayरेल्वे