शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षाच्या विद्यार्थीनीच्या प्रेमात पडले शिक्षक; केले लग्न, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 09:08 IST

एका ४५ वर्षीय शिक्षकांना आपल्या विद्यार्थीनीवर प्रेम झाले. त्या विद्यार्थीनीसाठी त्या शिक्षकाने पहिला असलेला संसार मोडला. पत्नीला, मुलांना सोडून वेगळे राहू लागले.

एका ४५ वर्षीय शिक्षकांना आपल्या विद्यार्थीनीवर प्रेम झाले. त्या विद्यार्थीनीसाठी त्या शिक्षकाने पहिला असलेला संसार मोडला. पत्नीला, मुलांना सोडून वेगळे राहू लागले. ही माहिती त्या शिक्षण संस्थेक समजल्यानंतर शिक्षकाला नोकरीवरुन काढून टाकले. पुढ त्याने विद्यार्थीनीसोबत लग्न केले. ही घटना स्कॉटलॅन्डमधील आहे. 

गेविन डन्समुईर असे या शिक्षकाचे नाव आहे. २०१५ मध्ये, ते विद्यार्थीनी मेघन रीडला भेटले. यादरम्यान हे दोघे प्रेमात पडले. तेव्हा मेघन रीड १८ वर्षांची होती. २०१८ पर्यंत, गेविनने त्याची पत्नीला सोडले आणि मेघनसोबत राहू लागला. तेव्हा ही बाब कोणालाच माहित नव्हती.

पुढं या दोघांना एका दुसऱ्या शिक्षकाने पबमध्ये पाहिले. यावेळी याचा खुलासा झाला. आता ती विद्यार्थींनी २५ वर्षीची आहे, तर गेविन हे ५० वर्षाचे आहेत. मागील वर्षी या दोघांनी लग्न केले असून, त्यांना दोन मुलही आहेत. 

पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

शिक्षक आणि विद्यार्थी एक दिवस पबमध्ये सापडले. ही घटना बाहेर आल्यानंतर त्या शिक्षकाला नोकरीवरुन काढून टाकले. यानंतर त्या शिक्षकाविरोधात चौकशीही सुरू झाली. गॅविनने मेघनला एका सहकाऱ्याच्या घरीही नेले होते. चौकशीत हे सर्व समोर आल्यानंतर त्या शिक्षकाला शिकवण्यास अपात्र ठरवण्यात आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTeacherशिक्षक