शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपात अचानक काळ्या सांडची एंट्री; हातात ताटं घेऊन पै-पाहुणे पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:28 IST

एका ठिकाणी खुल्या लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात अचानक गोंधल उडाल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. दोन दिवसांपूर्वीच इंटरनेटवर नवरा-नवरीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये, ऐन लग्न सोहळा सुरु असतानाच जोडप्याचा प्री वेडींग शूटमधील कीस करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता, एका लग्नसमारंभात चक्क वळू घुसल्याने लग्नातील वऱ्हाडींची चांगलीच धावपळ उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल, पण घटना तितकीच गंभीरही आहे. 

एका ठिकाणी खुल्या लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात अचानक गोंधल उडाल्याचे दिसून येते. कारण, लग्नात जेवणाच्या पंगती सुरू असतानाच एक वळू (मोठा बैल) अचानक एंट्री करतो. वळू आल्याचे पाहताच हातातील जेवणाचे ताट घेऊनच अनेकजण धावू-पळू लागतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे, डान्सचे आणि इतरही अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं आपण पाहतो. मात्र, यापूर्वी आपण निश्चित असा व्हिडिओ पाहिला नसेल. @wedus.in या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये, भल्यामोठ्या सांडला पाहून अनेक्जण घाबरत पळत सुटल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार कमेंटही करण्यात येत आहेत. वळूलाही जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते, असे म्हणत अनेकांनी मजा घेतलीय.  

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल