शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : विमान हवेत झेपावलं, पाकिस्तानी प्रवाशाचं डोकं फिरलं; सिट्सवर बुक्का, पायानं काच तोडण्याचा प्रयत्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:54 IST

Pakistan news: पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचं विमान पेशावरहून दुबईसाठी हवेत झेपावलं अन् नंतर विचित्रच गोंधळ पाहायला मिळाला.

Pakistan news: पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचं विमान पेशावरहून दुबईसाठी हवेत झेपावलं अन् नंतर विचित्रच गोंधळ पाहायला मिळाला. विमान आकाशात असताना पाकिस्तानातील एका माथेफिरू प्रवाशाने अंगावरील शर्ट काढून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तो अचानक त्याच्या जागेवरून उभा राहिला, सिट्सना बुक्का मारू लागला, पायाने विमानाची काच तोडण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यानंतर त्याने विमानातील कर्मचाऱ्यांसोबतही हुज्जत घातली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. एअरलाईन्सने प्रवाशाला ब्लॅकलिस्ट केले आहे. 

Geo News चे पत्रकार तन्वीर खटाना यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला.   सिट्सना ठोसा व काचेवर लाथ मारून झाल्यानंतर या प्रवाशाने लोटांगण घातले. त्याला अडवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांशीही त्याने मारामारी केल्याचा दावा केला जातोय. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला बांधून ठेवले. दुबईत लँड करताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केलं गेलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल