शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

Viral News: सतत मोबाईलच्या वापराने नजर कमजोर झालीय? या कार्पेटमध्येच लपलाय एक मोबाईल, शोधा लेकहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:38 IST

अनेकदा तुमच्या समोर एखादी वस्तू असते, पण तुम्हाला ती दिसत नाही.

सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो व्हायरल होतात. अनेकदा जुनी छायाचित्रेही पुन्हा व्हायरल होतात. काही छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल. आजही एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक कार्पेट दिसत आहे, ज्यावर एक फोन लपलेला आहे. फार कमी लोकांना या फोटोतील फोन शोधण्यात यश आले आहे. 

तुम्हाला दिसतो का फोन ?फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते की, कार्पेटवर एक टेबल आहे, यात एक फोन लपलेला आहे. अतिशय तीक्ष्ण दृष्टी असलेल्या व्यक्तींना या फोटोतील मोबाईल शोधता येईल. तुमची दृष्टी तीक्ष्ण असेल, तर तुम्हालाही कार्पेटमध्ये लपलेला फोन नक्कीच सापडेल. हा फोटो 2016 पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो फेसबुकवर Jei Yah Mei नावाच्या युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला सुमारे 1 लाख 52 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर हा फोटो 22 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे.

या ठिकाणी आहे फोन...कार्पेटमध्ये लपलेला फोन शोधूनही सापडत नसेल, तर आम्ही तुम्हाला फोन कुठे आहे, ते सांगू. मोबाईलचे मागील कव्हर कार्पेटच्या डिझाईन प्रमाणेच असल्याने मोबाईल सहज दिसणार नाही. तर, हा फोन कार्पेटवर ठेवलेल्या टेबलच्या उजव्या बाजूला ठेवलेला आहे. बारीक नजरेने पाहिल्यास तुम्हाला हा फोन दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके