शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:05 IST

सोशल मीडियावर प्रेमप्रकरणातून एका मुलाने प्रेयसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Social Viral : चित्रपटातील प्रेम प्रकरणे त्यातील दृश्ये शिवाय प्रेमकथांचा विपरित परिणाम आजच्या युवा पिढीवर होताना दिसतोय. शिक्षण, करिअरच्या बाबतीत गांभीर्य बाळगण्यापेक्षा ही कोवळ्या वयातील मुले- मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. अगदी लहान वयातच घरातून पळून जायचे किंवा लग्न करुन संसार थाटाण्याचे स्वप्न ही मुले बघथ असतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेमप्रकरणातून आपल्या प्रेयसीला मुलगा मारहाण करताना दिसत आहे.  व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हे प्रेमी युगुल शाळेच्या गणवेशात दिसत आहेत. त्यांच्या सोबत इतरही मित्र- मैत्रिणीही असल्याचे दिसत आहे. आपल्या प्रियसीला दुसऱ्या मुलाबरोबर बोलताना पाहिल्यावर प्रियकराचा पारा चढला. या कारणावरुन दोघांमध्ये बाचाबाची होते आणि हा शाब्दिक वाद विकोपाला जातो. व्हिडीओत दिसणाऱ्या या प्रेमी युगुलांमधील वाद ताजा असतानाच रागावलेली मुलगी रस्त्यावर चालणाऱ्या दुसऱ्या मुलीला धक्का देते. त्यातूनच हा वाद पुढे उफाळल्याचे दिसत आहे. प्रेमभंग झालेला मुलगा धावता जातो आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण करतानाची दृ्श्ये कॅमेऱ्यात कौद करण्यात आली आहेत. व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील असल्याचे समजते.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया केल्या आहेत.  एक्स( ट्विटर) अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी या तरुणांची कानउघडणी केली आहे. 

पाहा व्हिडिओ - 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया