शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या पोटावरुन गेले कारचे चाक; सुदैवाने वाचला जीव, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 19:14 IST

या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीच्या अंगावरुन कार गेल्याचे दिसत आहे.

आजकाल रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. कधी कोणत्या वाहनाचा अपघात होईल, सांगता येत नाही. विशेषत: ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते, त्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. रस्त्यावर असताना आपल्या मुलांचीही खास काळजी घ्यावी लागते, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. 

या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. पण, सुदैवाने तिचा यात जीव वाचतो. झाले असे की, एक मुलगी रस्त्यावर आपल्या छोटीशा सायकलवर खेळत असते, तेवढ्यात समोरुन एक कार येते आणि तिला उडवते. ही कार त्या चिमुकलीच्या अंगावरुन जाते. गाडीचे चाक तिच्या पोटावरुन जाते, पण चमत्कारिकरित्या मुलगी बचावते. 

पहा ही धक्कादायक घटना हा धक्कादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जाको रखे सैया मार से ना कोई.' व्हिडिओ पाहिला नसता तर तुम्ही विश्वास केला नसता की, अशा भीषण अपघातात मुलगी वाचू शकते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघात