शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बांगड्या विकणाऱ्या महिलेची इंटरनेटवर हवा; फाडफाड इंग्रजी बोलताना पाहून नेटकरी अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:13 IST

सध्या सोशल मीडियावर गोव्यातील एका काकूंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

Social Viral : अस्खलित इंग्रजी बोलत बांगड्या विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारा हा व्हिडीओ गोव्यातील वागाटोर बीचचा असल्याचे सांगण्यात येत आहे.  या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला परदेशी पर्यटकाशी अस्खलित इंग्रजी बोलताना दिसतेय. जीवन कसेही असले तरी ते चांगले जगता आले पाहिजे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सांगतेय की मी खूप दिवसांपासून काम करत आहे. कोरोना महामारीनंतर समुद्रकिनाऱ्यावर फार मोठे बदल झाले. हा बीच काळ्या खडकांसाठी तसेच प्राचिन पाण्यासाठी ओळखला जातो. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यापासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांमध्ये हा बीच लोकप्रिय आहे. समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या परिस्थितीबद्दल सुद्धा ही महिला इंग्रजीत सांगताना दिसते. 

सोशल मीडियावर हा  व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या या महिलेचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ज्ञान नाही असं देखील एका नेटकऱ्याने म्हटले आहे. काकूंची इंग्रजी  बोलण्याची पद्धत अनेकांना आवडली असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया