शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ८ किलो 'बाहुबली' समोसाची किंमत १,१०० रुपये; दुकानदारानं सांगितलं अनोखं महत्व! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:09 IST

सोशल मीडियावर सध्या ८ किलोचा 'बाहुबली' समोसा चर्चेचा विषय बनला आहे. या भल्या मोठ्या समोसाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मेरठ-

सोशल मीडियावर सध्या ८ किलोचा 'बाहुबली' समोसा चर्चेचा विषय बनला आहे. या भल्या मोठ्या समोसाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. इतका मोठा समोसा पाहून लोकही हा नेमका कुठं बनवण्यात आला आहे याची विचारणा करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार 'बाहुबली' समोसा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तयार करण्यात आला आहे. कौशल स्वीट्स नावाचं मिठाईचं दुकान चालवणारे शुभम आणि उज्वल या दोन भावांनी ८ किलोचा समोसा तयार केला आहे. इतकंच नव्हे, तर आता दोघंही १० किलोचा समोसा बनवण्याची तयारी करत आहेत. 

मेरठच्या लालकुर्ती परिसरात कौशल स्वीट्स दुकानाचे मालक शुभम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं कुटुंब १९६४ सालापासून मिठाईचं दुकान चालवतात. आता त्यांची तिसरी पिढी दुकान चालवत आहेत. काहीतरी नवं करण्याची इच्छा दोन्ही भावांची असते यातूनच हा ८ किलोचा समोसा साकार झाल्याचं शुभम यांनी यांनी सांगितलं. 

कौशल स्वीट्सच्या मालकांनी याआधी ४ किलोचा समोसा तयार केला होता. त्यांच्या या प्रयोगाचं सर्वांनी खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर दोन बंधूंनी ८ किलोच्या समोसा तयार करण्याचं ठरवलं आणि कामाला लागले. जुलै महिन्यात ८ किलोचा समोसा तयार करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आता दोघही १० किलोचा समोसा तयार करणार आहेत. 

११०० रुपये किंमतदुकानाच्या मालकांनी सांगितलं की ८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी जवळपास ११०० रुपयांचा खर्च आला आहे. तर १० किलोचा समोसा तयार करण्यासाठी १५०० रुपये खर्च येणार आहे. ८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी ३ किलो मैदा आणि जवळपास ५ किलोचं बटाटे, वाटाणे, पनीर आणि मिक्स ड्रायफ्रूट जसं की काजू, किशमिशसह इतर स्टफिंग भरावं लागलं आहे. 

२ ते ३ तास लागले८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी २ ते ३ तास लागले. यासाठी ३ कर्मचारी काम करत होते. कारण हे काही एका व्यक्तीचं काम नक्कीच नाही. ८ किलोचा समोसा तयार करण्यामागची सर्वात मोठी अडचण म्हणजे तो तेलात तळणं ही होती. एवढा मोठा समोसा तेलात तळणं काही सोपी गोष्ट नाही. यासाठी कुशल कामगारांची गरज लागली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल