शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

या आहेत सतत चर्चेत राहणाऱ्या बोल्ड आणि ब्युटीफुल पोलीस अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:25 IST

अशा इतक्या बोल्ड आणि आकर्षक पोलीस अधिकारी केवळ सिनेमातच दिसतात असं नाही तर खऱ्या आयुष्यातही आहेत.

अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये तुम्ही हॉट आणि बोल्ड पोलीस इन्स्पेक्टर पाहिल्या असतील. त्यांना पाहून तुमच्या मनात स्वत:ला अटक करुन घेण्याचीही इच्छा झाली असावी. पण अशा इतक्या बोल्ड आणि आकर्षक पोलीस अधिकारी केवळ सिनेमातच दिसतात असं नाही तर खऱ्या आयुष्यातही आहेत. आज आम्ही अशाच काही महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्या दिसायला हॉट आणि बोल्ड तर आहेतच सोबतच गुन्हेगारांना दम भरणाऱ्याही आहे. जगभरातील या महिला पोलीस अधिकारी सोशल मीडियात आपल्या बोल्ड फोटोजमुळे नेहमी चर्चेत असतात. 

१) साशा हेन्री

साशा हेन्री ही जमैका येथील असून ती फॅशन विश्वातही चांगलीच प्रसिद्ध आहे. मिस जमैका २०१७ या स्पर्धेत सहभाग घेणारी साशा ही पहिली पोलीस अधिकारी आहे. आता अशी महिला पोलीस अधिकारी असेल तर गुन्हेगार स्वत:हून 

२) हॅले ड्रू

महिलांना बोल्ड अॅन्ड ब्यटिफूल का म्हटलं जातं हे हॅलेकडे पाहून लक्षात येतं. आपल्या वेगल्या स्टाइलमुळे हॅले चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियातही तिने अनेक फॅन्स आहेत. ती टेक्सासमध्ये पोलीस विभागात आहे.  

३) रिआना कॉनर

जर पोलीस अधिकारी इतकी बोल्ड दिसत असेल तर आजूबाजूच्या लोकांनी काम तरी कसं करायचं. रिआना कॉनर ही अमेरिकेतील असून तिला 'Combat Barbie' म्हणूनही ओळखलं जातं. 

४) अॅन्ड्रिने कोलेत्स्झर

अॅन्ड्रिने ही एक जर्मन पोलीस अधिकारी असून ती जगभरातील महिलांसाठी फिटनेससाठी प्रेरणा देणारी महिलाही आहे. ती आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. 

५) समंथा सेपुलवेदा

समंथा ही लॉंग आयलॅंड येथे पोलीस अधिकारी होती. पण २०१३ मध्ये तिला एका मैत्रिणीने फॅशन शोमध्ये भाग घेण्यास सांगितले आणि तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. समंथाने अंडरगारमेंट्ससाठी मॉडेलिंग सुरु केली. आता तिने पोलिसाची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ मॉडेलिंग करते. आहे. तिला इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. 

६) लेटीसिया फरीया

लेटीसिया फरीया ही एक ब्राझिलियन पोलीस अधिकारी आहे. लेटीसिया सुद्धा आपल्या लूकसाठी लोकप्रिय आहे. 

७) क्रोडीया मॅक्सिमस

क्रोडीयाचं खरं नाव क्रिस्टीन आहे आणि ती नेव्हीमध्ये आहे. ती आपल्या बोल्ड लूकमुळे आणि टॅटूमुळे चर्चेत असते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके