शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! उन्हाळात राबणाऱ्या जवानासाठी बनवली छत्री; पाहा 'या' छत्रीची खासियत न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 14:43 IST

सध्या सोशल मीडीयावर एका जवानाच्या छत्रीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. गोरगरीबांसाठी अन्नादाता तर कधी देवदूत बनून काम करत आहेत. कारण कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला सुद्धा मदतीचा  हात देण्यासाठी समाजातील काहीजण पुढे येत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जवानाच्या छत्रीबाबत सांगणार आहोत.  सध्या सोशल मीडीयावर एका जवानाच्या छत्रीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर २३ वर्षीय विद्यार्थांचं खूप कौतुक होत आहे.  हा मुलगा अहमदाबादमधील जुहापुरा येथे मेकॅनिकल इंजिनीयरिंगचं प्रक्षिक्षण घेत आहे. या मुलाने रणरणत्या उन्हात काम करत असलेल्या जवानासाठी छत्री तयार केली आहे. याला 'सोलार अम्ब्रेला' असं नाव देण्यात आलं आहे. या छत्रीत एक पंखा, लाईट आणि चार्जिंग पॉईंट आहेत. 

ट्वीटरवर हा फोटो मनीषकुमार यांनी शेअर केला आहे. ही छत्री अहमदाबाद येथील  उजाला सर्कल येथे लावण्यात आली आहे.  अजून पाच अशा प्रकारच्या छत्र्या तयार करण्यात आल्या आहेत. आबिद एलजी इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी चे विद्यार्थी या कामात मदत करत आहेत. पोलीस कर्माचाऱ्यांनी या छत्र्या तयार करत असलेल्या विद्यार्थांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

('या' पाळीव प्राण्यापासून पसरू शकतो कोरोनाचा विषाणू; लांब राहाल तरच  निरोगी राहाल)

(कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या