शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०२१ ने २०२० च्या गळ्यात घातला चपलांचा हार, ८ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 12:24 IST

अनेक मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक नव्या वर्षाचा व्हिडीओ सध्या खूपच गाजतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल.

कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठी वाईट गेलं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे वर्ष सर्वांसाठीच एक वाईट स्वप्नासारखं गेलं. अशात आता नव्या वर्षात सगळं काही चांगलं घडेल अशी अपेक्षा लोक करत आहेत. लोक नव्या वर्षाचा आनंद साजरा करत आहेत. अशात अनेक मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक नव्या वर्षाचा व्हिडीओ सध्या खूपच गाजतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. ज्यात वर्ष २०२१ ने २०२० च्या गळ्यात चपलांचा हार घालून त्याला सार केलं. इतकेच नाही तर २०२० कडून कागदावर हेही लिहून घेतलं की, पुन्हा परत येऊ नको. तुम्हाला या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला बॉर्डर सिनेमाचं गाणं ऐकायला मिळतं. एका मुलाने त्याच्या गळ्यात २०२० चं बोर्ड लावलंय तर एकाने २०२१ चं. २०२१ ने २०२० च्या गळ्यात चपलांचा हार घातला. पण जाता जात २०२० म्हणतं मी परत येईन....

हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना फारच आवडला आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. हा व्हिडीओ इतका हिट  झाला की, आतापर्यंत ८ लाखांपेक्षा अधिक व्ह्यू या व्हिडीओला मिळाले आहेत. सोबत व्हिडीओला हजारो लाइक्स आणि अनेक कमेंट्सही त्यावर येत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNew Yearनववर्षJara hatkeजरा हटके