शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: रिक्षावाल्याच्या 'ब्रेक डान्स'ची फॅन झाली 'पब्लिक', बोले तो...एकदम देसी जॅक्सन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:52 IST

सोशल मीडियात सध्या एका रिक्षाचालकाच्या डान्सचा हटके व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियात सध्या एका रिक्षाचालकाच्या डान्सचा हटके व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याच्या ब्रेक डान्सपाहून नेटिझन्स जाम मजा घेत आहेत. शेअर करत आहेत, लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. काहींनी या रिक्षावाल्याचा ब्रेक डान्सपाहून त्याला चक्क 'देसी जॅक्सन'ची उपमा देऊन टाकली आहे. व्हिडिओ इतका शेअर करा की तो व्हायरल झाला पाहिजे असंही काही नेटिझन्सनी आवाहन केलं आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला रस्त्याच्या कडेला जबरदस्त ब्रेक डान्स करताना पाहायला मिळतोय. दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या 'डेंजरस' गाण्यावर रिक्षावाला थिरकताना दिसतोय. म्हणजे रिक्षावाल्याचं थिरकणं आणि मायकल जॅक्सनचं गाणं अशी गट्टी चांगलीच जमलीय. रिक्षावाल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जाणारा आहे. त्याच्या डान्सचं एकजण कौतुक करतानाही पाहायला मिळतोय. त्याच्यासारखं थिरकण्याचाही एक जण प्रयत्न करतोय. संबंधित व्हिडिओ तामीळनाडूतील असल्याचं सांगितलं जात आहे. 

२२ नोव्हेंबर रोजी हरीश नावाच्या एका यूझरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडिया आणि यूट्बूयवरही तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओला ९ लाखाहून अधिक लाइक्स आणि कमेंट्सचा नुसता पाऊस पडला आहे. कुणी रिक्षावाल्याला देसी जॅक्सन म्हटलंय तर कुणी रियल स्ट्रीट डान्सर अशी उपमा दिली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल