शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
3
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
4
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
5
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
6
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
7
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
8
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
9
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
10
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
11
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
12
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
13
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
14
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
15
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
16
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
17
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
18
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
19
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
20
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!

मळगाव येथे अपघातात युवक जखमी, कुटीर रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 3:16 PM

मळगावहून दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सचिन सावंत याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो फिट येऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे

ठळक मुद्देमळगाव येथे अपघातात युवक जखमीकुटीर रुग्णालयात दाखल

सावंतवाडी : मळगावहून दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सचिन सावंत याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो फिट येऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहेमळगावहून सचिन हा आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मळगाव येथील पुलाखाली दुचाकी थांबवित असतानाच तो थेट रस्त्याच्या बाजूला पडला. यात त्याच्या डोक्यासह हात, पाय व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला त्वरित कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग