शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 17:30 IST

हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील साकवाजवळ एका युवकाने महिलेला ओढ्यात ढकलल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देहरकुळ बुद्रुक येथील युवकाने महिलेला ओढ्यात ढकललेकणकवली पोलिसांत तक्रार : पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात

कणकवली : हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील साकवाजवळ एका युवकाने महिलेला ओढ्यात ढकलल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.हरकुळ बुद्रुक पठाणवाडी येथील रोहिणी पंढरीनाथ हरकुळकर (४५) या हरकुळ येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी त्या आपल्या घरी परतत होत्या.

यावेळी आदिमशहा इब्राहिमशहा पटेल (२४, रा. हरकुळ बुद्रुक कुंभारवाडी) हा हरकुळ बुद्रुक पठाणवाडीजवळील साकवाच्या अलीकडे लघुशंकेसाठी उभा होता. त्याने अचानक रोहिणी हरकुळकर यांना पाठीमागून धावत येऊन पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तेथील ओढ्यात त्याने ढकलून दिले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. रोहिणी हरकुळकर यांनी जोरात आरडाओरडा केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले.रोहिणी हरकुळकर यांना ओढ्यात ढकलल्यामुळे त्यांच्या कुशीत दगड लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत रोहिणी हरकुळकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आदिमशहा पटेल याला ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग