शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:58 IST

CoronaVirus, sindhudurgnews, hospital मालवण शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित ६५ वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.

ठळक मुद्देरुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप कोरोनाबाधित त्या महिलेला होता मधुमेहाचा त्रास

मालवण : शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित ६५ वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.मालवण ग्रामीण रुग्णालयात येथील सोमवार पेठ भागातील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला मुलासमवेत दुपारी साडेबाराच्या सुमारास तपासणीसाठी गेली होती. त्याठिकाणी दोघांचीही कोरोना तपासणी झाल्यावर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्याने तिला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला.

यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाने बोलविलेली १०८ रुग्णवाहिका पाच तासांनी कुडाळ येथून मालवणला आली. त्यानंतर संबंधित महिलेला मुलासह ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, रात्री त्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्या कोरोनाबाधित महिलेला प्राण गमवावा लागला. प्रशासनाच्या या दिरंगाई कारभाराबाबत मालवणमधील जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल