शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

मांडवी एक्स्प्रेसखाली उडी घेत महिलेची आत्महत्या, कणकवली रेल्वे स्टेशन नजीक घडली घटना

By सुधीर राणे | Updated: November 11, 2023 16:23 IST

कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली येथे रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देत एका महिलेने आत्महत्या केली. ...

कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली येथे रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देत एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज, शनिवारी सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन नजीक घडली. त्यामुळे ती रेल्वे गाडी सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून होती.गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्स्प्रेस जात होती. शनिवारी सकाळी ११.४८ वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे कणकवली स्टेशनवर आली. त्याचवेळी तेथे उभे असलेल्या अंदाजे ५२ वर्षीय महिलेने प्लॅटफॉर्म समोरच रुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. त्यामुळे गाडी अंगावरून गेल्याने त्या महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक राजेश सुरवाडे, विनोद पाटील, युवराज पाटील, गणेश खांदरे, विपुल मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, पोलिस नाईक रुपेश गुरव, चंद्रकांत माने, मकरंद माने आदी घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून तीने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले हे समूज शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे