शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी निलंबनाची कारवाई मागे घ्या, सिंधुदुर्गात ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 16, 2024 12:13 IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ वा वित्त आयोगाच्या कमी खर्चामुळे ग्रामसेवकांचे केलेले निलंबन हे एकतर्फी ...

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ वा वित्त आयोगाच्या कमी खर्चामुळे ग्रामसेवकांचे केलेले निलंबन हे एकतर्फी असल्याचा आरोप करत या निलंबन प्रक्रिया आणि इतर कारवाई विरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले.१५ वा वित्त आयोग निधी अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. याविरोधात संघटनेने असहकार आंदोलनही छेडले आहे. शिवाय अन्य कारवाई विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भवनासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तसेच जोपर्यंत निलंबन आदेश मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत बेमुदत असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

असे आहे आंदोलनाचे स्वरूपग्रामसेवक निलंबन पार्श्वभूमीवर ग्रामसेवक संघटनेने १५ जानेवारीपासून प्रशासनाच्या कोणत्याही सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रशिक्षणाला हजर राहणार नाहीत. अहवाल सादर केला जाणार नाही. ग्रामपंचायत काम वगळता अन्य कोणत्याही उपक्रमात सहभाग घेणार नाहीत. जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बहिष्कार घातला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagitationआंदोलन