शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसचे स्वागत!, कोरोना काळात बंद केलेला थांबा 

By सुधीर राणे | Updated: August 4, 2023 13:48 IST

कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. केंद्रीय ...

कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची तत्काळ दखल घेत तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तत्काळ याची दखल घेत हा थांबा पूर्ववत केला आहे. त्यामुळे सर्व प्रवाशानी समाधान व्यक्त केले. तसेच नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे, त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक, संतोष रावराणे, अजय रावराणे, प्रविण पन्हाळकर, मनाली गुरव, भाई मोरजकर, अनुजा रावराणे, सुनील लाड, छोटू पारकर तसेच दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे