शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नारायण राणे यांचे स्वागतच ! चंद्रकांत पाटील : पक्षासाठी बांधकाम खाते सोडेन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:45 IST

एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे सांगितले.

सावंतवाडी (जि.सिंधुदर्ग) : एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे सांगितले. पक्षासाठी बांधकाम खातेही सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते खारेपाटणपर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, नारायण राणे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत भाजपासमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत. तसेच मी माझे सार्वजनिक बांधकाममंत्रीपद हे पक्षासाठी केव्हाही सोडून देईन. मला पदाची कोणतीही लालसा नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा