कणकवली : रत्नागिरी दौऱ्यावर आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हयात आगमन झाले. कणकवली येथील विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
सिंधुुदुर्ग : कणकवलीत आदित्य ठाकरे यांचे स्वागत, महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:21 IST
रत्नागिरी दौऱ्यावर आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हयात आगमन झाले. कणकवली येथील विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
सिंधुुदुर्ग : कणकवलीत आदित्य ठाकरे यांचे स्वागत, महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
ठळक मुद्देकणकवलीत आदित्य ठाकरे यांचे स्वागतमहिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा