शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तेरेखोल नदीला पूर; बांदा बाजारपेठेतील आळवाडा भागात शिरले पाणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 11, 2022 10:37 IST

संततधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर, जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार 

महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे. 

पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून सरपंच अक्रम खान, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ पुरस्थितीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील आळवाडी -शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याचा वेग वाढत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.दरम्यान शनिवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून काहीशी उघडिप दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्ह्यात मागील चौवीस १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहत आहेत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस