सावंतवाडी : मंगलोर येथे ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुंबई येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी च्या खेळाडूंच्या टिमचे सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी टीमचे प्रशिक्षक सागर बांदेकर उपस्थित होते.मंगलोर ते जाणाऱ्या टीम मध्ये प्रो कबड्डी साठी निवड झालेल्या पाच खेळाडूंचा सहभाग असून नवीन व होतकरू खेळाडू तयार करण्यावर कंपनीचा भरायला आहे या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच खेळाडूंची प्रो कबड्डी साठी वेगवेगळ्या टीम मध्ये निवड होते असे सागर बांदेकर म्हणाले.मुंबई येथून आलेली ही टीम दोन दिवस आंबोली येथे मुक्काम व सराव करून आज सावंतवाडीत दाखल झाले त्याचे बबन साळगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो दिपाली सावंत सुरेंद्र वाल्हेकर आनंद नेवगी आधी उपस्थित होते.
बंगलोर येथील कब्बडी संघाची सावंतवाडी पालिकेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:49 IST
मंगलोर येथे ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुंबई येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी च्या खेळाडूंच्या टिमचे सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी टीमचे प्रशिक्षक सागर बांदेकर उपस्थित होते.
बंगलोर येथील कब्बडी संघाची सावंतवाडी पालिकेला भेट
ठळक मुद्देबंगलोर येथील कब्बडी संघाची सावंतवाडी पालिकेला भेटनगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले स्वागत