शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कुडाळात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:08 IST

Vidhan Parishad Election, Kudal, shiv sena, sindhudurgnews राज्यात झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अपयशामुळे कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देकुडाळात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष राज्यात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यश

कुडाळ : राज्यात झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अपयशामुळे कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.शिक्षक पदवीधर संघाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही भाजप उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख अमित सामंत, संघटक काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा सचिव शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँग्रेस कुडाळ शहर अध्यक्ष चिन्मय बांदेकर, युवक काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष म्हाडदळकर, सुंदर सावंत, उल्हास शिरसाट, तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेनाkudal-acकुडाळ