शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:12 IST

ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.

ठळक मुद्दे  तालुका बौद्ध सेवा संघातर्फे वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुणवंतांचा सत्कारधम्मक्रांती टिकविण्याचे आपल्यापुढे आव्हान : अंकुश कदम

वैभववाडी : ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाय धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, शुभांगी यादव, सचिव बाळकृष्ण जाधव, बबनराव मौंदेकर, भगवान खांबाळेकर, सुभाष कांबळे, प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे, सुरेश यादव, अनंत कदम, गणपत वेंगसरकर, गंगाराम कांबळे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, ह्यधम्मक्रांती पुढे नेऊन जग बदलायचे असेल तर आपण बुध्दांचे तत्त्वज्ञान समजून घेतले पाहीजे. यासाठी खूप वाचन करायला हवे. वाचन न करता कोणतीही चळवळ पुढे जात नाही. भगवान गौतम बुध्दांनी या देशात पहिली धम्मक्रांती केली. त्यानंतर सम्राट अशोकांनी धम्मचक्र गतिमान केले. डॉ. बाबासाहेबांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पुन्हा या धम्मचक्राला गती दिली. तरुण पिढीने जागृत होणे गरजेचे आहे.बुध्द पूजापाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, यशवंत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक बाळकृष्ण जाधव यांनी तर सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. प्रफुल्ल जाधव यांनी आभार मानले.राज्य घटना संपविण्याचे कारस्थानभारतीय राज्य घटना संपविण्याचे कारस्थान सध्या जोरात सुरु आहे. देशात जातीय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे आपण समजून घेऊन चळवळीला बळ दिले पाहिजे. चळवळ जीवंत ठेवायची असेल; तर तरुण पिढीने स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे कॉम्रेड अंकुश कदम यांनी सांगितले 

 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाsindhudurgसिंधुदुर्ग