शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त एसटी सेवा पूर्ववत करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:51 IST

गणेशोत्सवानिमित्त येणार्‍या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवानिमित्त एसटी सेवा पूर्ववत करा !भाजपा शिष्टमंडळाची विभाग नियंत्रकांकडे मागणी

कणकवली : गणेशोत्सवानिमित्त येणार्‍या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री,वागदे माजी सरपंच संदीप सावंत,सचिन पारधीये,स्वप्नील चिंदरकर,अभय गावकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एसटी वाहतुक मोठ्या प्रमाणात बंद झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे. तथापि आता गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असल्याने ग्रामीण भागातील भाविकाना खरेदीसाठी तसेच दैनंदिन व्यवहारासाठी सतत तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच अनेक भाविक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील असल्याने त्याना तालुक्याच्या ठिकाणाहुन त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सध्या कोणतीही सोय नाही. त्यामुळे त्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामीण भागातील एसटीची बससेवा पूर्वीप्रमाणेच सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करुन सुरु करण्यात यावी. जेणेकरुन ग्रामीण भागातील लोकांचे हाल होणार नाहीत. या सर्व बाबींचा विचार करुन संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक आगारातुन ग्रामीण भागात जाणार्‍या बसफेर्‍या नियमांचे पालन करुन पुर्वीप्रमाणेच सुरु कऱण्याचे आदेश निर्गमीत करण्यात यावेत. अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग