शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील अवैध बांधकाम हटविले, नगरपंचायतीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:55 IST

कणकवली येथील मुडेडोंगरीच्या आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामावर नगरपंचायतीने कारवाई केली. पोलीस संरक्षणात तेथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस संरक्षणात गाळे हटविले

कणकवली : कणकवली येथील मुडेडोंगरीच्या आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामावर नगरपंचायतीने कारवाई केली. पोलीस संरक्षणात तेथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.कणकवलीतील मुडेडोंगरी येथील आरक्षित जमिनीत वाणिज्य गाळे बांधण्यात आले होते. तसेच तिथे पत्र्याची कपाटे व इतर साहित्य बनविले जात होते.

कणकवली येथील मुडेडोंगरी येथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.

नगरपंचायतीने संबधित गाळेधारकास अवैध बांधकाम हटविण्याबाबत सुचनाही दिली होती. मात्र त्याने हे गाळे न हटविल्याने अखेर पोलीस संरक्षणात संबधित बांधकाम नगरपंचायतीच्यावतीने हटविण्यात आले.यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांच्यासह पोलीस पथक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, कणकवली नगरपंचायतीने सलग दुसऱ्या दिवशी अवैध बांधकाम हटविण्याचे काम केले आहे. या कारवाईत सातत्य राखत नगरपंचायतीने शहरातील इतर अनधिकृत बांधकामे शोधून त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Kankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग