शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:03 IST

konkanrailway, madhudandwate, kankavli, sindhudurg कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांनी कोकण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श तरुणपिढीने समोर ठेवावा. त्यांच्यासारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. अशा शब्दात आदरांजली वाहतानाच प्रा. मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

ठळक मुद्देमधु दंडवते यांच्या आठवणींना दिला उजाळा !कणकवलीत स्मृतिदिन कार्यक्रमात आदरांजली

कणकवली : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांनी कोकण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श तरुणपिढीने समोर ठेवावा. त्यांच्यासारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. अशा शब्दात आदरांजली वाहतानाच प्रा. मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व 'आम्ही कणकवलीकर' परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्थानकात गुरुवारी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मधु दंडवते यांच्या सोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला.

यावेळी कृष्णकुमार शेठ,जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर,भाऊ चिरेकर, प्रसाद वालावलकर, प्रशांत तांबे, संजय खरीवले व अन्य कोकण रेल्वे कर्मचारी , नागरिक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून अगदी साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग