शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 13:09 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे आज आराम बस, आयशर टेम्पो आणि मोटरसायकलस्वार या तिघांत अपघात झाला.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे आज आराम बस, आयशर टेम्पो आणि मोटरसायकलस्वार या तिघांत अपघात झाला. यात दुचाकीस्वार दीपक राणे (रा.कोळोशी) हा तरुण जागीच ठार झाला. सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर आरामबस चालकाने पलायन करून कणकवली पोलीस ठाणे गाठले. मुंबई ते गोवा अशी वेगाने जाणारी आरास बस ओटव फाटा येथे आयशर टेम्पोला समोरून ढकली. या आयशर टेम्पोमागे दुचाकी घेऊन दीपक राणे येत होता. वेगात असलेल्या आराम बस चालकाने आयशर टेम्पोला सुमारे पंचवीस फूट मागे फरपटत नेले. यात दुचाकीस्वार देखील टेम्पोखाली चिरडला गेला. अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याचे लक्षात येताच आराम बस चालकाने तेथून पलायन करून कणकवली पोलीस ठाणे गाठले.अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी बेदरकारपणे आराम बस चालाविणार्‍या चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी आणि स्थानिक नागरिक यांच्यात वादंगही झाला होता. मयत दीपक राणे हा तेथीलच एका बागेला पाणी लावण्याचे काम करतो. झाडांना पाणी घालून मागे परतत असताना तो आयशर टेम्पोखाली चिरडला गेला.