शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी चक्क बनावट दाखले, बीड, लातूर जिल्ह्यांतील दोघांवर गुन्हे दाखल; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 31, 2023 18:39 IST

आरोपींच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या मे २०२३ मध्ये झालेल्या भरतीत चक्क बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार लातूर आणि बीड जिल्ह्यांतील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( रा. जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( रा. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

सिंधुदुर्ग पोलिस भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला जोडला होता. हे दोघे उमेदवार पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षणनिहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते. या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस