शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हे करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:58 IST

sindhudurg, kudal, ashaserveye मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

ठळक मुद्देक्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हे करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकारनिवेदन सादर : मानधनात अनिश्चितता असल्याने नाराजी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा वर्कर्स व आशा गट प्रवर्तक कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करीत आहेत. हे काम सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेही आशांनी करावा असे आदेश काढले आहेत. मात्र, या सर्व्हेच्या मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे.आरोग्यासंबंधित अनेक योजनांची कामे आशा गट प्रवर्तक व आशा वर्कर्स करीत आहेत. सध्या कोरोना काळात आशा प्रत्येक घराघरात जाऊन सर्व्हे करीत आहेत. हा सर्व्हे सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हे करण्याची जबाबदारी आशांच्या पदरी टाकली आहे. तसेच हा सर्व्हे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले .

गतवर्षी हा सर्व्हे करण्यासाठी आशांना तुटपुंजे मानधन देण्यात आले होते. त्यावेळी हा सर्व्हे करण्यासाठीच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी पुढील सर्व्हेवेळी समाधानकारक मानधन दिले जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, मानधन वाढीबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे.शासनाचे जखमेवर मीठ चोळण्याचे कामक्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेसाठी आशांना वाढीव मानधन न देता त्यांना कमी मानधनात हा सर्व्हे करण्यास सांगून शासन आशांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असा आरोप कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी केला आहेत. कुडाळ तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १३४ आशा कर्मचाऱ्यांनी सर्व्हे करण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :kudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग