शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

बॉक्साइट सदृश्य चिऱ्याच्या भुकटीची वाहतूक, मळेवाड येथे दोन ट्रक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 18:05 IST

मळेवाड परिसरात दोन ट्रक पकडण्यात आले या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याची तक्रार असल्याने हे ट्रक तहसिलदार श्रीधर पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु यात नेमके काय आहे  हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी :मळेवाड परिसरात बाॅक्साईट सदृश्य बेकायदा चिऱ्याची भुकटी वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसील प्रशासनाकडून दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.मात्र या ट्रक नेमके काय होते ते उशिरापर्यंत समजू शकले नव्हते महसूल विभाग याचा तपास करीत आहे.

मळेवाड परिसरात दोन ट्रक पकडण्यात आले या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याची तक्रार असल्याने हे ट्रक तहसिलदार श्रीधर पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु यात नेमके काय आहे  हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. तूर्तास वाहतूक करणारे दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. गेले काहि दिवस ट्रक मधून चिऱ्याची भुकटी नेली जात आहे. त्यात बॉक्साइटची मात्रा आहे त्यामुळे ती थेट बॉक्साईट म्हणून विकले जात आहे, याबद्दल महसूल व खनीकर्म विभागाकडे तक्रार ही करण्यात आल्या होत्या याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. दोन ट्रक पकडण्यात आल्यानंतर स्वता तहसिलदार पाटील यांनी माहिती घेतली यात मळेवाड, साटेली, सातार्डा या चिरेखणी व मायनिंगही आहे. त्या ठिकाणी असलेल्या मायनिंगच्या मातीत बॉक्साईटचे काही प्रमाण आहे. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही.याची आम्ही तपासणी करणार असून नंतरच अधिकची माहिती देण्यात येणार आहे.

ट्रकमध्ये चिऱ्याची भुकटी सदृश्य पावडरतहसिलदार श्रीधर पाटील यांनी गुरूवारी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर खात्री केली असता त्यात चिरयाच्या भुकटी सदृश्य पावडर असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही ट्रक मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्याच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.असे तहसिलदार पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी