शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच पेटांक खेळाचे मठ येथे ४० प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण, सिंधुदुर्ग जिल्हा पेटांक असोसिएशनची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:37 IST

मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाला. मिलिंद क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या ४० प्रशिक्षणार्थिंना पेटांकचे प्रशिक्षण दिले. पेटांक हा फ्रेंच खेळ असून, भारतात तो गोट्यांच्या खेळाच्या स्वरुपात खेळला जातो. हा खेळ मनोरंजनासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी नसून तो बुद्धीचा खेळ म्हणून खेळला जातो.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा पेटांक असोसिएशनची स्थापना, अध्यक्षपदी नीलेश नाईकमठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ

वेंगुर्ले : मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाला. मिलिंद क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या ४० प्रशिक्षणार्थिंना पेटांकचे प्रशिक्षण दिले.पेटांक हा फ्रेंच खेळ असून, भारतात तो गोट्यांच्या खेळाच्या स्वरुपात खेळला जातो. हा खेळ मनोरंजनासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी नसून तो बुद्धीचा खेळ म्हणून खेळला जातो. हा खेळा संपूर्ण जिल्हाभर पोहचविण्यासाठी पेटांक खेळाचे केंद्र्र मठ हायस्कूल येथे सुरु करण्यात आले असल्याचे प्रशिक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

खेळाच्या शुभारंभप्रसंगी माजी सरपंच स्नेहलता ठाकूर, उपसरपंच नित्यानंद शेणई, मुख्याध्यापक सुनील जाधव, क्रीडा शिक्षक अजित धारगळकर, किशोर सोन्सूरकर, प्रशिक्षक मिलिंद क्षीरसागर, प्रवीण परुळेकर, गिरीश पोईपकर, प्रकाश मठकर, पेटांकचे प्रमुख नीलेश नाईक, गणुराज गोसावी, सागर सोन्सूरकर, राजू मोबारकर, अनिकेत कांबळे, नरेंद्र्र नाईक आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पेटांक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये अध्यक्षपदी नीलेश नाईक, उपाध्यक्ष-नित्यानंद शेणई, सचिव-सुनील जाधव, सहसचिव-रमेश वाघमारे, सदस्य-विरेंद्र्र सावंत, अजित धारगळकर, किशोर सोन्सूरकर, अतुल वाढोकार, प्रकाश मठकर, प्रवीण परुळेकर यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Sportsक्रीडाsindhudurgसिंधुदुर्ग