शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वारगाव येथे विना परवाना दारू वाहतूक रोखली, ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुधीर राणे | Updated: November 9, 2023 15:38 IST

कणकवली: कणकवली तालुक्यातील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण  विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर पुन्हा कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ...

कणकवली: कणकवली तालुक्यातील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण  विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर पुन्हा कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर वारगाव येथे बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे बिनधास्तपणे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती.गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी पोलिस  प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक आर.बी.शेळके, हवालदार  राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून एका ट्रकमधून होत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री वारगाव येथे सापळा रचून दारूसह ट्रक असा ६९ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यादरम्यान ट्रक चालक पसार झाला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी.शेळके, सहायक उपनिरीक्षक गुरु कोयंडे, हवालदार राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा, आरमारकर, बाळू पालकर, नार्वेकर यांच्या पथकाने केली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. या घटनेतील पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी