शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 17 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:13 IST

corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी 361 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 17 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्तसक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 115 : जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 361 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 17 हजार 481 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण-361
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-5,115
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-17,481
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 620
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-11
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-23,222

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-47, 2)दोडामार्ग-35, 3)कणकवली-47, 4)कुडाळ-93, 5)मालवण-58, 6) सावंतवाडी- 58, 7) वैभववाडी- 04, 8) वेंगुर्ला- 17, 9) जिल्ह्याबाहेरील- 02.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-2651, 2)दोडामार्ग - 1519, 3)कणकवली - 4783, 4)कुडाळ - 4633, 5)मालवण - 2955, 6) सावंतवाडी - 3413, 7) वैभववाडी - 1116, 8) वेंगुर्ला - 2006, 9) जिल्ह्याबाहेरील - 146.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 648, 2) दोडामार्ग - 422, 3) कणकवली - 654, 4) कुडाळ - 934, 5) मालवण - 876, 6) सावंतवाडी - 859, 7) वैभववाडी - 152, 8) वेंगुर्ला - 540, 9) जिल्ह्याबाहेरील - 30.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 76, 2) दोडामार्ग - 18, 3) कणकवली - 130, 4) कुडाळ - 90, 5) मालवण - 97, 6) सावंतवाडी - 106, 7) वैभववाडी - 46, 8) वेंगुर्ला - 55, 9) जिल्ह्या बाहेरील - 2.आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 1, 3) कणकवली - 1, 4) कुडाळ - 0, 5) मालवण - 4, 6) सावंतवाडी - 6, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग