शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीचा आज यात्रोत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार भराडी मातेचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:03 IST

भाविकांचा महापूर उसळणार

मालवण : आंगणेवाडी येथील भराडीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आंगणेवाडीच्या मार्गावर आहेत. वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने आज, शनिवारी भाविकांचा महापूर आंगणेवाडीत उसळणार आहे.नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे.मालवण, कणकवली एसटी आगाराच्या वतीने मोठ्या प्रमाणावर यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरात ३५ ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे.मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जत्रोत्सवापूर्वी आंगणेवाडी मध्ये टँकरद्वारे जास्तीचा पाणीपुरवठा नियमित केला जाईल आणि त्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. बाळा आंगणे यांनी हंगामी एसटी स्टॅन्ड परिसरात रात्रीच्या वेळी खिसे कापू पासून भाविकांना त्रास होतो. त्याबाबत पोलिस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे मागणी केली.मागणीनुसार स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस विभागामार्फत लावण्याचे सांगण्यात आले. वीज वितरणची लाईन अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाइल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी जत्रा परिसरात असणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग