शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कणकवलीत राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तीन म्हशी ठार, पुन्हा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले 

By सुधीर राणे | Updated: October 2, 2023 13:13 IST

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसून हळवल रेल्वे फाटकापासूनजवळ तीन म्हशी जागीच ...

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसून हळवल रेल्वे फाटकापासूनजवळ तीन म्हशी जागीच ठार झाल्या. यात एका दुभत्या म्हशीचा समावेश आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.कणकवली रेल्वे स्थानकातून राजधानी एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाल्यानंतर अचानक मृत म्हशी रेल्वे ट्रॅकवर आल्याने ही घटना घडली. त्यानंतर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस हळवल रेल्वे फाटकापासून जवळच असलेल्या वागदे रेल्वे पुलाजवळ उभी होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले आदींनी घटनास्थळी  धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशीचे मृतदेह बाजूला केले. या घटनेबाबत रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाला कळविण्यात आले. तेही घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे