शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:02 IST

कणकवली पोलीस स्थानकापासून काही अंतरावर कलमठ बिडयेवाडी येथे चार ते पाच ठिकाणी घरे व प्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. सर्वच घरे बंद असताना चोरट्यांनी ती फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे़ चोरी झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने नेमका किती माल चोरीला गेला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.

ठळक मुद्देकलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य पोलीस स्थानकापासून काही अंतरावर चोरीचा प्रकार

कणकवली : कणकवली पोलीस स्थानकापासून काही अंतरावर कलमठ बिडयेवाडी येथे चार ते पाच ठिकाणी घरे व प्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. सर्वच घरे बंद असताना चोरट्यांनी ती फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे़ चोरी झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने नेमका किती माल चोरीला गेला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.या चोरीनंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. मात्र, घरमालकांची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कलमठ बिडयेवाडी येथील संजय सावंत यांच्या साईलिला बंगल्यात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडत प्रवेश केला. त्यांच्या बंगल्यातील कपाट फोडून ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे़कणकवली पोलिसांची घटनास्थळी भेट; नोंद नाहीराजाराम देसाई व अन्य दोघांची घरे तसेच काही प्लॅटमध्ये घुसून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. कणकवली पोलिसांनी या चोरीच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात या चोरीबाबत नोंद झालेली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग