कणकवली : जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:53 IST
जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटना
ठळक मुद्दे चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटनाभरवस्तीतील चोरीच्या सत्रामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान