शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालवण आयटीआयच्या तत्कालीन प्राचार्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:34 IST

Crimenews Sindhudurg : हाऊसबोट बांधणी आणि स्पीडबोट खरेदी प्रकरणात सुमारे ९९ लाख २८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मालवण आयटीआयचे तत्कालीन प्राचार्य उदय सीताराम चव्हाण (५४, रा. कुंवारबाव, ता. जि. रत्नागिरी) यांना मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देमालवण आयटीआयच्या तत्कालीन प्राचार्यांना अटक ९९ लाखांचा अपहार केल्याचा ठपका

मालवण : हाऊसबोट बांधणी आणि स्पीडबोट खरेदी प्रकरणात सुमारे ९९ लाख २८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मालवण आयटीआयचे तत्कालीन प्राचार्य उदय सीताराम चव्हाण (५४, रा. कुंवारबाव, ता. जि. रत्नागिरी) यांना मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.याबाबतचा गुन्हा १ डिसेंबर २०१९ रोजी मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तब्बल १७ महिन्यांनंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.दुसरा संशयित अटकेतरकमेचा अपहार झाल्याप्रकरणी अजित पोपट शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जगन्नाथ महादेव कद्रेकर आणि उदय सीताराम चव्हाण यांच्या विरोधात फसवणूक, अपहार यांसारख्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल होते. याप्रकरणातील दुसरा संशयित जगन्नाथ कद्रेकर याला यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे.मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शैक्षणिक दर्जा वाढवून नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, संस्थेस लागणारी यंत्रसामग्री खरेदी करणे व आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी करणे यासाठी टीजीईटी नवी दिल्ली यांच्याकडून पीपीपी अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपये मॅनेजमेंटची कमिटी आयटीआय मालवण यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग