शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षेचे प्रमाण वाढले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 30, 2024 18:57 IST

सिंधुदुर्ग : न्यायालयात सर्व पातळ्यांवर टिकेल अशा सबळ पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा न मिळाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. ही ...

सिंधुदुर्ग : न्यायालयात सर्व पातळ्यांवर टिकेल अशा सबळ पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा न मिळाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. ही त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी सातत्याने प्रयत्न केले. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ, सखोल तपासासाठी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण आणि योग्य समन्वयामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोषसिद्धीच्या टक्केवारीत फौजदारी खटल्यात चांगली कामगिरी झाली आहे. तर स्पेशल अँड लोकल लॉच्या एकुण खटल्यांपैकी निम्म्या गुन्हेगारांना दोष सिद्ध होऊन त्यांना शिक्षा लागलेल्या आहेत. सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकांचा पुढाकार त्यासाठी महत्वाचा ठरला आहे.

लैंगिक अत्याचार, खून प्रकरणात शिक्षासन २०२३ मध्ये खून, तथा लैंगिक अत्याचाराच्या बहुतांश खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली. पोलिसांनी यशस्वी युक्तीवाद केल्याने ती दोषसिद्धी मिळाली.

यशस्वी युक्तिवादन्यायालयाच्या पायरीवर गुन्हे सिद्ध करून आरोपींना शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे पोलिसांकडून प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने होत असून युक्तीवादही चांगल्या प्रकारे होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी