शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांनीच ठरविला आमदार, मतदानात महिलांचा सहभाग कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:16 IST

महिला मतदारांची संख्या जास्त मात्र प्रत्यक्षात मतदानात संख्या होती कमी

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असली, तरी प्रत्यक्षात मतदानात मात्र महिलांची संख्या कमी असते. विधानसभा निवडणुकीतही महिलांनी हव्या तेवढ्या उत्साहात मतदानात भाग घेतला नसल्याने जिल्ह्यातील आमदार निवडीत पुरुष मतदारांचे मत निर्णायक ठरले, असे म्हणावे लागेल.जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात मिळून  ६,७८,९२८ एवढे मतदार होते. यात ३,३६,९९१ पुरुष, ३,४१,९३४ महिला आणि ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. यापैकी प्रत्यक्ष ४,८३,००१ मतदारांनी मतदान केले. यात २,४९,५६२ पुरुष आणि २,३३,४३९ महिलांचा समावेश आहे.मतदारांमध्ये वाढ, टक्केवारीतही वाढलोकसभा निवडणुकीत २,२९,३५३ पुरुष आणि २,१०,०६५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या जास्त झाल्याने मतदानाच्या संख्येत आणि टक्केवारीत वाढ झाली. परिणामी, विधानसभा निवडणुकीत २,४९,५६२ पुरुष आणि २,३३,४३९ महिला मतदारांनी मतदान केले.

कोणत्या मतदारसंघात काय घडले?मतदारसंघ - एकूण मतदान - महिलांचे मतदान - निवडून आलेला आमदार कंसात पक्ष

  • कणकवली - १,६१,०९६ - ७८,०९३ - नितेश राणे (भाजपा)
  • कुडाळ - १,५७,३२३ - ७५,७३९ - नीलेश राणे (शिंदेसेना)
  • सावंतवाडी - १,६४,५८२ - ७९,६०७ - दीपक केसरकर (शिंदेसेना)

४ टक्के वाढसिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत एकूण ६७ टक्के एवढे मतदान झाले होते. तेच विधानसभा मतदारसंघात एकूण ७१.१४ टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ४ टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याचे स्पष्ट होते

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघातील मतदार- ६,७८,९२८

  • ३,३६,९९१ -पुरुष
  • ३,४१,९३४- महिला
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीkudal-acकुडाळsawantwadi-acसावंतवाडीVotingमतदानWomenमहिलाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024