शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

By अनंत खं.जाधव | Updated: July 6, 2024 14:09 IST

गोव्यात आरटीओकडून बॅचच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात लूट, राजन तेलींनी बाजू मांडली 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “टॅक्सी” चालकांच्या बॅच वरून निर्माण झालेला वाद सोमवार पर्यंत सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी हे आश्वासन दिले.बॅचच्या नावावर गोव्यात होत असलेली लूट रोखा, अशी मागणी  गोव्यात काम करणाऱ्या टॅक्सी चालक तरुणांनी केली होती. तसेच याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका न घेतल्यास गोव्यात जाणाऱ्या गाड्या रोखू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी हे आश्वासन दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शेखर गावकर, प्रीतेश राऊळ, संजय सातार्डेकर, युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष पराशर सावंत, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.गोव्यात आरटीओकडून बॅचच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात लुट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे आज तेली यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाजू मांडली त्यानंतर हे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतRajan Teliराजन तेली