शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीतील छरा झाडावर आदळून तरूणाच्या पाठीत घुसला, माकडांना मारताना घडली घटना

By अनंत खं.जाधव | Updated: November 13, 2023 19:07 IST

सावंतवाडी : तळवडे येथे एअरगणीतून माकडांना मारताना उडालेला छरा झाडाला आदळून एकाच्या पाठीत घुसल्याने मोहन भिवा मालवणकर (वय-52) हे ...

सावंतवाडी : तळवडे येथे एअरगणीतून माकडांना मारताना उडालेला छरा झाडाला आदळून एकाच्या पाठीत घुसल्याने मोहन भिवा मालवणकर (वय-52) हे गंभीर जखमी झाले. जखमी मालवणकर यांना कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर  गोव्याला हलविण्यात आले. याप्रकरणी अंकुश सिताराम लोके (24) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी तळवडे म्हाळईवाडी परिसरात घडली.मोहन मालवणकर हे घराकडे पायी चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळले. यावेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांसह कुटुंबातील व्यक्ती धावत गेले. यावेळी अंकुश लोकेंनी मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत बंदुकीतील छेरा लागल्याचे दिसून आले. माकडांना हाकण्यासाठी मारलेला छरा झाडावर आदळून तुम्हाला लागला असावा असे लोके यांनी सांगितले. त्यांना फारसा त्रास होत नसल्याने घरीच उपचार करुन ते झोपले. मात्र सोमवारी सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. छेरा पाठीतच असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता गोवा येथे हलविण्यात आले. दरम्यान मुलगा महेश मालवणकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अंकुश लोके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी