शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे पालन करूनच आंगणेवाडीची जत्रा पार पडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:52 IST

सिंधुदुर्ग : कोकणवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. ह्या जत्रेसाठी आवर्जून भक्तगण कोकणात येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे ...

सिंधुदुर्ग : कोकणवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. ह्या जत्रेसाठी आवर्जून भक्तगण कोकणात येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव खूप साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने कोकणवासीय आंगणेवाडीची जत्रेस येऊ शकतात. मालवणला असणारी ही आंगणेवाडीची जत्रा २४ आणि २५ फेब्रुवारीला होत आहे. भराडी देवीच्या दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात हे विशेष त्यामुळेच या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती कोकणवासीयांना दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून हे उत्सव साजरे केले जातील. या उत्सवाला प्रशासनाने सहकार्य राहिल. उत्सवात सर्व नियमाचे पालन करण्यात येणार असल्याचे या बैठकीस मान्य करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला भाविकांसोबतच अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी ही आवर्जुन हजेरी लावतात. या जत्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय ही केली जाते. उत्सवाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम लागू करण्यात आले असून ह्या नियमांचे पालन करूनच आंगणेवाडीची जत्रा पार पडणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग