शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याला विधीमंडळाची मंजुरी, जन्मशताब्दी वर्षातच सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 11:52 IST

ते संसदेत भाषण करण्यास उभे राहिले की, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही भाषण ऐकण्यास थांबत असत.

नागपूर : सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याची शिफारस केंद्र सरकारला करणारा ठराव सोमवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत हा ठराव मांडला. हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. सध्या हे विमानतळ चिपी विमानतळाच्या नावाने ओळखले जात आहे.बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा केलेला हा सन्मान आहे. नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची मागणी सर्व पक्षांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळातही याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. विधानसभेतील मंजुरीनंतर विधान परिषदेतही हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

बेळगाव कर्मभूमीनाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेक वेळा कारावास भोगावा लागला. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.ते संसदेत भाषण करण्यास उभे राहिले की, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही भाषण ऐकण्यास थांबत असत. कर्नाटकामधील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी तीव्र लढा दिला होता. बेळगाव ही त्यांची कर्मभूमी मानली जात असे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAirportविमानतळ